मुंबई

खांदा वसाहतीमधील समस्या सोडवण्यासाठी आयुक्तांना पत्र

CD

खांदा वसाहतीमधील समस्या सोडवण्यासाठी आयुक्तांना पत्र
नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्याकडून लेखी निवेदन
कामोठे, ता. २१ (बातमीदार) : कामोठे येथील खांदा वसाहतीतील नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव भासत असून, नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनी याबाबत आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन दिले आहे.
सेक्टर ७ व ९ मधील पदपथ व गटारे दुरवस्थेत असून, पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या निर्माण होते. अनेक गटारे तुटलेली व अरुंद असल्याने निचरा होत नाही. तसेच वेळेवर साफसफाई होत नसल्याची तक्रार आहे. कल्पतरू सोसायटी ते वृंदावन हावरे संकुल, श्री जी संघ सोसायटी व साई रामा टॉवर परिसरात गटारांचे नव्याने बांधकाम, तसेच सेक्टर ७ मधील पदपथ व सेक्टर १५ मधील रस्त्यांचे डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas supply: महाराष्ट्रात LPG कोट्यात 20% वाढ! छगन भुजबलांची मोठी घोषणा; मात्र एक अटही लागू होणार, कोणती अन् कधीपासून?

Solapur politics: सोलापुरातील सिद्धेश्वर देवस्थानच्या भूमिकेने कोठे गट तोंडघशी; लिंगायत स्मशानभूमी प्रकरणातील राजकारण भाजपच्या अंगलट!

Talegaon Dhamdhere: तळेगाव ढमढेरेत गॅस वितरण कोलमडले; ग्राहकांना उन्हात ताटकळत प्रतीक्षा

Urali Kanchan News: उरुळी कांचन निसर्गोपचार आश्रमाचे कार्य सर्वोत्तम; उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे गौरवोद्गार

Bharat Gogawale: राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बरोबरच: मंत्री भरत गोगावले; माढा तालुक्यातील फळबागांची केली पाहणी!

SCROLL FOR NEXT