मुंबई

कोप्रोली येथे भवानी माता जीर्णोद्धार सोहळा उत्साहात

CD

कोप्रोली येथे भवानी माता जीर्णोद्धार सोहळा उत्साहात
पेण, ता. २२ (बातमीदार) ः पेण तालुक्यातील कोप्रोली येथे ग्रामदेवता भवानी माता मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त तीनदिवसीय धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. १९ ते २१ मार्चदरम्यान विविध धार्मिक विधी, भजन, हरिपाठ आणि कीर्तनांचे आयोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी वास्तुशांती व मिरवणूक, दुसऱ्या दिवशी प्राणप्रतिष्ठा व कलशारोपण झाले. दरम्यान, विविध भजन मंडळांनी सहभाग घेतला. अंतिम दिवशी आरती व हभप गणेश महाराज डांगे यांचे कीर्तन झाले. शंभर वर्षांहून जुने मंदिर नव्याने सुशोभित झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prateek Yadav: प्रतीक यादवच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम काय? डॉक्टरला बोलावण्याचीही संधी मिळाली नाही...

RCB VS KKR LIVE: अजिंक्य रहाणेने वर्ध्याच्या पोट्ट्याला दिली पदार्पणाची कॅप... जाणून घ्या कोण आहे सौरभ दुबे? ६ फूट ५ इंच उंचीचा गोलंदाज

"नजरेत धग अन् रग..."ओळखलंत का 'रंगी'ला? १९ जूनला होतंय 'घबाडकुंड'चं दर्शन!

Pune News : थकबाकी न भरल्यास पथारी व्यावसायिक काळ्या यादीत; प्रशासनाचा इशारा

Shahid Afridi चा 'Hilal-e-Imtiaz' पुरस्काराने गौरव; म्हणाला, हा पाकिस्तानसाठी शत्रूविरुद्ध लढणाऱ्या हुतात्म्यांना समर्पित... Video

SCROLL FOR NEXT