मुंबई

आजपासून महापौर चषक स्पर्धा

CD

वाशी (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महापौरांच्या पदनामाने विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे नियमित आयोजन केले जाते. या उपक्रमातून शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच क्रीडासंस्कृतीला चालना मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर ४० वर्षांवरील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे आणि त्यांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावे, या उद्देशाने नवी मुंबई महापौर चषक ४०+ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सोमवार (ता. २३ ते २५ मार्च) या कालावधीत पार पडणार असून सामने महापालिका मुख्यालयाजवळील मैदानावर खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेत नवी मुंबईतील ३० गावांमधील ३३ संघांसह शहरी भागातील २५ संघ सहभागी होणार आहेत, असे क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती गिरीश म्हात्रे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबई तापली! उपनगरात पारा ३८ अंशांवर; राम मंदिर परिसरात सर्वाधिक तापमानाची नोंद

Suvendu Adhikari CM: ममता युगाचा अंत! सुवेंदू अधिकारींची मुख्यमंत्रीपदाची शपथ; हे ५ दिग्गज मंत्रीही शपथबद्ध

कोण आहेत ९८ वर्षीय माखनलाल सरकार ? सुवेंदूंच्या शपथविधीआधी PM मोदी पडले पाया, वाकून केला नमस्कार

Cyclone Circulation Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा?, दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रासह ६ राज्यांना इशारा

Jio-Airtel-Vi ची मनमानी आता बंद! सरकारने युजर्सना दिली मोठी खुशखबर, नवे नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT