Suvendu Adhikari CM: ममता युगाचा अंत! सुवेंदू अधिकारींची मुख्यमंत्रीपदाची शपथ; हे ५ दिग्गज मंत्रीही शपथबद्ध

Suvendu Adhikari Takes Oath as West Bengal Chief Minister After BJP’s Historic Victory : शपथविधीत पंतप्रधानांसह देशभरातील नेत्यांची उपस्थिती; पाच नव्या मंत्र्यांवर विकास, सुरक्षा आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची जबाबदारी
Mamata Era Ends in Bengal! Suvendu Adhikari Takes Oath as CM After BJP’s Historic Victor

Mamata Era Ends in Bengal! Suvendu Adhikari Takes Oath as CM After BJP’s Historic Victor

esakal

Updated on

पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात एक महत्त्वपूर्ण वळण आले आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत सत्तेची सूत्रे हाती घेतली आहे. शुक्रवारी सुवेंदू अधिकारी यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल आर. एन. रवी यांच्या उपस्थितीत लोकभवन येथे आयोजित भव्य समारोहात त्यांच्यासह पाच मंत्र्यांनीही पद व गोपनीयतेची शपथ ग्रहण केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com