मुंबई

व्याखानातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

CD

व्याख्यानातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
विरार (बातमीदार) ः वसई शेतकरी सोसायटीतर्फे ‘कडधान्य लागवड व प्रक्रिया उद्योग’ विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. डॉ. भरत कुशारे, कृषी शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र कोसबाड डहाणू, रूपाली देशमुख, कृषितज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र कोसबाड डहाणू प्रक्रिया उद्योगावर शेती या विषयावर बुधवारी (ता. २५) दुपारी ४ वाजता संस्थेच्या सभागृहात मार्गदर्शन करणार आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन सोसायटीचे चेअरमन आशय राऊत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ग्राहक पैसे पूर्ण देतात, तर वापर न झालेला डेटा मध्यरात्रीच का रिसेट करता? टेलिकॉम कंपन्यांना राघव चड्ढांचा प्रश्न, ही डिजीटल लूट

Dhule Crime : धुळ्यात भररस्त्यात जबरी चोरी करणाऱ्या दोघांना बेड्या; शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

"त्या दिवशी ताज हॉटेलला जाणार होतो.." अभिनेता अर्जुन रामपालने सांगितला 26/11 अनुभव; "बॉम्बस्फोट झाला.."

Gold Rate Today: सोनं 30% तर चांदी 50% कोसळली! 5 तासांत सोनं 11,000 रुपयांनी स्वस्त; सध्याचा भाव किती? आता खरेदीची सुवर्णसंधी?

कच्च्या तेलाच्या दराचा भडका उडणार, १३५ डॉलरवर पोहोचण्याची भीती; महागाई वाढणार?

SCROLL FOR NEXT