India Aaghadi: इंडिया आघाडीचं ठरलं! भाजपविरोधात 'हा' प्लॅन रेडी; उद्धव ठाकरेंचा मात्र वेगळाच सूर, भर बैठकीत सुनावलं...

INDIA Alliance Targets BJP Government: दिल्लीतील या बैठकीत ‘नीट’ प्रश्‍नपत्रिका फुटीचा मुद्दा, ‘एसआयआर’ प्रक्रिया, इंधन दरवाढ, पश्चिम आशियातील संघर्षानंतरची अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
INDIA alliance leaders

INDIA alliance leaders

esakal

Updated on

नवी दिल्ली: ‘नीट’ आणि ‘सीबीएसई’ परीक्षांच्या गैरव्यवस्थापनावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करून विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने केंद्रातील भाजप आघाडीच्या सरकारविरोधात आक्रमकपणे लढण्याचा निर्धार सोमवारी जाहीर केला. त्याचप्रमाणे मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेपासून ते बेरोजगारी, महागाई यावरूनही सरकारला कोंडीत पकडण्याच्या रणनितीवर विरोधकांनी सहमती दर्शविली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com