मुंबई

डहाणू महोत्सवावर कौतुकाचा वर्षाव

CD

डहाणू महोत्सवावर कौतुकाचा वर्षाव
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शुभेच्छा
कासा, ता.२३ (बातमीदार) : डहाणू नगरपरिषद, जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने पारनाका समुद्रकिनारी झालेल्या डहाणू महोत्सवाला लाखो नागरिकांनी उपस्थिती लावली होती. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
महोत्सवाच्या सांगता सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार होते. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव त्यांना येता आले नाही. तरी त्यांनी मोबाईलद्वारे आयोजकांशी संपर्क साधत डहाणूकर जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच लवकरच डहाणूत प्रत्यक्ष भेट देऊन विकासकामांसाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जनतेने दिलेल्या पाठिंब्यानंतर नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या राजू माच्छी यांनी आपल्या पहिल्याच उपक्रमातून डहाणूकरांसाठी भव्य महोत्सवाचे सुरुवात केल्याबद्दल सर्व स्तरांतून कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT