IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

MS Dhoni Retirement Update: एमएस धोनी सध्या ४४ वर्षांचा असून आयपीएल २०२६ हंगामानंतर निवृत्ती घेणार की नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. याचदरम्यान, त्याने वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळण्याबाबत काय उत्तर दिलं पाहा
MS Dhoni | CSK

MS Dhoni | CSK

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेला २८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. हा हंगाम चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) माजी कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) कारकिर्दीतील शेवटचा हंगाम असू शकतो, अशी चर्चा होत आहे.

अनेक माजी क्रिकेटपटूंनीही याबाबत अंदाज व्यक्त केले आहेत. पण आता जेव्हा त्याला याबाबत विचारण्यात आले, तेव्हा त्याच्या उत्तराने संपूर्ण स्टेडियममध्ये जल्लोष झाला.

<div class="paragraphs"><p>MS Dhoni | CSK</p></div>
IPL 2026 Marathi News: इरफान पठाणने निवडली चेन्नई सुपर किंग्सची Playing XI: MS Dhoni संघाबाहेर, नव्या खेळाडूला दिली संधी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com