मुंबई

वीर परशुराम कबड्डी संघ अंतिम विजेता

CD

आमदार चषक २०२६ मध्ये वीर परशुराम कबड्डी संघ अंतिम विजेता
मुलुंड, ता. २३ (बातमीदार) ः आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती क्रीडा मंडळ कांजूर यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम विजेता संघ ठरलेल्या वीर परशुराम कबड्डी संघ घाटकोपर यांना भव्य ट्रॉफी व रोख रक्कम कामगार नेते बाबा कदम यांच्या हस्ते देण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक दीपक सावंत, मंडळाचे अध्यक्ष गावडे, महेंद्र रावले, तानाजी मोरे, राजेश पावसकर, योगेश पेडणेकर, आण्णा मुळे-पाटील, अनिल तळगावकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; माझ्या घातपाताचा प्रयत्न कुणी केला?

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

Manoj Jarange Patil: मध्यरात्री अंतरवालीत घडलं मोठं नाट्य; सरकार-जरांगे चर्चेचा निकाल काय? जाणून घ्या आतली माहिती

'या' अभिनेत्रीच्या तोंडाचा येत होता वास, बॉबी देओलने किसिंग सीन देण्यास दिला स्पष्ट नकार, नक्की काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT