मुंबई

महिलेचा खून करून मृतदेह झुडपात फेकला

CD

महिलेचा खून करून मृतदेह झुडपात फेकला

वज्रेश्वरी, ता. २३ (बातमीदार) : परिसरातील शिरवली गावात एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह झुडपात फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. वज्रेश्वरी-शिरसाड मार्गालगत असलेल्या शिरवली गावाच्या हद्दीत एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह लपवण्याच्या हेतूने झाडाझुडपात फेकल्याची घटना समोर आली.
ही घटना शुक्रवारी (ता. २०) रात्री घडल्याचा प्राथमिक अंदाज असून, शनिवारी दुपारी ती उघडकीस आली. स्थानिकांना झुडपात मृतदेह दिसून आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. मांडवी पोलिसांच्या प्राथमिक तपासात महिलेच्या डोक्यात दगडाने वार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून, तिची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT