मुंबई

कृषी क्षेत्रातील कार्याचा गौरव

CD

कृषी क्षेत्रातील कार्याचा गौरव
बोर्डी (बातमीदार)ः आदिवासी, ग्रामीण विकास, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ समाज डॉक्टर जयंतराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बोर्डी येथील सुपेह हायस्कूल माजी विद्यार्थी संघाच्या एस.आर.सावे यांचे शिबिर निवास येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार हितेंद्र ठाकूर उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर, आमदार मनीषा चौधरी, आमदार विनोद निकोले, आमदार मुस्ताक अंतुले, वसई विरार महापौर पालिकेचे महापौर अजीव पाटील तसेच ज्येष्ठ साहित्यिक मिलिंद बोकील उपस्थित राहणार आहेत. आदिवासी ग्रामीण समाजाच्या शेती व सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव करणे तसेच त्यांच्या विचारांची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे समिती अध्यक्ष नरेश राऊत यांनी कळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: धनगर आरक्षणासाठी मनोज जरांगे आझाद मैदनात! बोऱ्हाडेंना पाठिंबा; म्हणाले, सहा कोटी मराठे...

बीएमसीचा ऐतिहासिक निर्णय! हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरूपी घर; पण कोणत्या? जाणून घ्या...

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; मुख्य आरोपी वर्षभरानंतर अटकेत

Gas News : गॅस टंचाईमुळे ओतूर-माळशेज पट्ट्यात पुन्हा पेटल्या चुली

Bank News : मार्च एंडची लगबग; जिल्हा बँकेत शेतकऱ्यांची गर्दी वाढली

SCROLL FOR NEXT