मुंबई

आमदार प्रशांत ठाकूर यांचा केरळमध्ये प्रचार

CD

पनवेल, ता. २४ (बातमीदार) : केरळ विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कासरगोड मतदारसंघात एनडीए आघाडीने मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवार अश्विनी एम. एल. यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रभारी म्हणून प्रमुख उपस्थिती होती. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. ढोल-ताशांचा गजर, ‘भारत माता की जय’च्या घोषणा आणि हातात भाजपचे झेंडे घेतलेले हजारो समर्थक रस्त्यावर उतरले होते. मतदारांचा वाढता पाठिंबा आणि कार्यकर्त्यांमधील जोश पाहता, या मतदारसंघात या वेळी निश्चितपणे परिवर्तन होऊन भाजप महायुतीचा विजय होईल, असा ठाम विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. या वेळी पनवेलचे नगरसेवक संतोष शेट्टी, शिवाजी भगत, अक्षय सिंह, जयचंद्रन वासू, शिवाजी शेट्टी, सुभाष शेट्टी, अभिलाष शेट्टी, सुजित पुजारी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: अशोक खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; सरकारी वकील थेटच बोलले, कोर्टात नेमकं काय घडलं?

Maharajbagh Zoo: महाराजबागेतील २५८ प्राण्यांची होरपळ; सव्वाशे वर्षांचा वारसा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे धोक्यात

Bhandara News: महसूल विभागातील तीन बडतर्फ, तिघे निलंबित; बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्याचे प्रकरण

Latest Marathi News Live Update : अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ

"किती ती ओव्हरॲक्टिंग ! " बिग बॉस मराठीचा VIRAL प्रोमो पाहून संकेत-सुपर्णावर प्रेक्षकांनी केली टीका

SCROLL FOR NEXT