उत्पन्नाचे स्रोत (टक्केवारीत)
प्रारंभिक शिल्लक : २०.५
जी.एस.टी. अनुदान : ३६.५
भांडवली उत्पन्न : २५.४
मालमत्ता व पाणीपट्टी : ८.७
इतर उत्पन्न : ७.२
विकास निधी व इतर : १.७
_________
खर्चाचे नियोजन (टक्केवारीत)
आस्थापना खर्च (पगार इ.) : ३१.७
इतर महसुली खर्च : ३३.७
पाणीपुरवठा : १६.३
बांधकाम विभाग : ९.७
आरोग्य व इतर : ४.२
विद्युत : ३.१
वाहन : ०.७
अग्निशमन : ०.२
संगणक : ०.२
उद्यान : ०.२