मुंबई

येऊर हिल्स येथे हिट अँड रन; दुचाकीस्वार जखमी

CD

दुचाकीच्या धडकेत एक जण जखमी
ठाणे : येऊर टेकडी परिसरात भरधाव दुचाकीच्या धडकेत सावरकरनगरचे चंद्रशेखर काणेकर (४८) गंभीर जखमी झाले. सोमवारी (ता. २३) सकाळी व्यायामासाठी जात असताना हा अपघात घडला. धडक दिल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. काणेकर यांना सहकाऱ्यांनी तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT