मुंबई

बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

CD

कल्याणमध्ये बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
​कल्याण, ता. २४ (बातमीदार) : कल्याणमध्ये एका बसने दिलेल्या धडकेत ३० वर्षीय तरुणाचा बसच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला.
कल्याणमधील एम. के. कॉलेज मार्गावर ​तरुण रस्त्यावरून जात असताना मागून येणाऱ्या बसने त्याला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती, की तरुण थेट बसच्या मागील चाकाखाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. ​याप्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई करत बसचालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Green Card Rules Changes : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा भारतीयांना मोठा धक्का; ग्रीन कार्डसाठीचे नियम बदलले, आता मायदेशी परतावं लागणार...

Beed Encroachment: कचऱ्यात फेकली आजीची भाजी; अतिक्रमणविरोधी कारवाई, बीडमध्ये भाजीविक्रेत्या वृद्धेला अश्रू अनावर..

Marathi Live News update: भोंदूगिरीच्या आड काळ्या पैशांचा खेळ उघड, अशोक खरात प्रकरणात कोट्यवधींची जप्ती

Satara Rain: सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; वाई-जावळी परिसरातही मुसळधार पाऊस, वाहनधारकांची तारांबळ, रस्ते जलमय..

IAS अधिकाऱ्यांच्या मुलांना आरक्षण का द्यावे? सर्वोच्च न्यायालयाच्या वक्तव्याने चर्चा; OBC, SC-ST आणि EWS आरक्षणाचे नियम काय?

SCROLL FOR NEXT