मुंबई

धबधबा परिसरात राबवली स्वच्छता मोहीम

CD

धबधबा परिसरात राबवली स्वच्छता मोहीम
नेरूळ, ता.२५(बातमीदार)ः एनवोरार्मेन्ट लाईफ फाउंडेशनतर्फे जव्हार परिसरातील कालामंदेव धबधबा येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत फाउंडेशनच्या सदस्यांसह पर्यटकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
निसर्गाचा आनंद घेताना अनेक पर्यटक प्लास्टिक कचरा मागे सोडत असल्याने वन्यजीव आणि जलजीवांना धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित मोहिमेत प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, गुटखा पाकिटे, दारूच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे पॅकेजिंग तसेच चप्पल आदी कचरा गोळा करण्यात आला.
या उपक्रमाचा उद्देश केवळ परिसर स्वच्छ ठेवणे नसून, पर्यटकांमध्ये जबाबदार पर्यटनाची जाणीव निर्माण करणे हा आहे, असे फाउंडेशनचे संस्थापक धर्मेश बराई यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT