मुंबई

विनापरवाना गौणखनिजाचा ट्रक जप्त

CD

विनापरवाना गौणखनिजाचा ट्रक जप्त
तारापूर, ता.२५ (बातमीदार)ः बोईसर पूर्वेतील गुंदले परिसरातून अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकवर महसूल प्रशासनाने कारवाई केली आहे. मंडळ अधिकारी विजय गुंडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गुंदले येथून धीरज ठाकूर नामक व्यक्तीला दगड वाहतूक करणाऱ्या ट्रकसह ताब्यात घेण्यात आले होते. यावेळी गौणखनिजासाठी आवश्यक असलेले स्वामित्वधन (रॉयल्टी) नसल्याचे उघड झाले. त्यामुळे संबंधित ट्रकवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून दंडाची रक्कम वसूल होईपर्यंत ट्रक पोलिस ठाण्यातच ठेवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT