मुंबई

नेरुळमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या चौघांवर गुन्हा

CD

नेरूळमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या चौघांवर गुन्हा
नवी मुंबई (वार्ताहर) : नेरूळ परिसरात धावत्या कारमधून बाहेर येत स्टंट करणाऱ्या चार तरुणांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. या तरुणांचा व्हिडिओ एका जागरूक नागरिकाने चित्रित करून सोशल मीडियावर शेअर केला होता. व्हिडिओ व्हायरल होताच नेरूळ पोलिसांनी याची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. स्टंटबाजीमुळे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधित चारही तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भारत पाकिस्तानसारखा 'दलाल देश' नाही; सर्वपक्षीय बैठकीत इराण युद्धात मध्यस्थीच्या मुद्द्यावर जयशंकर यांचं उत्तर

Customs Duty: कस्टम ड्यूटी पेमेंटमध्ये मोठा बदल! UPI द्वारे पेमेंटला मंजुरी; CBIC चा मोठा निर्णय, नेमकी प्रक्रिया काय?

वकिलाचे न्यायमूर्ती झालो, आता निवृत्तीला आलो तरी रुग्णालय नाही; मेळघाटातल्या कुपोषणावरून हायकोर्टानं सरकारला फटकारलं

उन्हाचा चटका अन् वादळी पावसाचाही तडाखा बसणार, कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला हवामान विभागाचा इशारा

शरण आलेल्या माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, कौटुंबिक आयुष्य सुखकर होणार

SCROLL FOR NEXT