मुंबई

अंबरनाथमध्ये दुकानातून साडीचे बंडल लंपास

CD

अंबरनाथ, ता. २६ (वार्ताहर) : अंबरनाथमध्ये महिलांच्या टोळीची हातचलाखी पुन्हा एकदा समोर आली आहे. एका साडी दुकानातून साड्यांचे बंडल लंपास केल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ पूर्व येथील ग्रीन सिटी परिसरातील एका साडी दुकानात काही महिला साड्या खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या. सुरुवातीला त्यांनी विविध साड्या पाहत दुकानदाराला गुंतवून ठेवले. त्याचवेळी इतर महिलांनी संधी साधत दुकानातील साड्यांचे एक बंडल हातचलाखीने लंपास केले. हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर दुकानदाराने तत्काळ शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Second Phase Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील ५० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, १३ एप्रिल ते २४ मे रोजी रंगणार सामने

युद्धामुळे संकट! केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? PM मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बोलावली बैठक

ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १ तासाचा प्रवास आता फक्त १० मिनिटांत होणार; पूर्व-पश्चिम मुंबई जोडणारा गेमचेंजर प्रकल्प आहे तरी काय?

तुम्हाला माहिती आहे का? ‘धुरंधर’चं शूटिंग संजय दत्तच्या शाळेतच झालंय! 'हे' कलाकारही आहेत माजी विद्यार्थी

Latest Marathi News Live Update : करमाळा शहरात इंधन टंचाई; एचपी पंपांवर पेट्रोल, डिझेल संपल्याचे लागले फलक

SCROLL FOR NEXT