मुंबई

कोस्टल रोडवरील ‘जय हो’ला ब्रेक

CD

कोस्टल रोडवरील ‘जय हो’ला ब्रेक

मुंबई, ता. २६ ः कोस्टल रोडवर महिनाभरापूर्वी ‘जय हो’ या गाण्याची धून वाजविण्यास सुरुवात झाली. दरम्यान, परिसरातील रहिवाशांना सततच्या गाण्याचा त्रास होत असल्याने अखेर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत हे गीत न वाजवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT