अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

Ambati Rayudu Criticises Note Trend: आकाश सिंगच्या व्हायरल ‘चिठ्ठी सेलिब्रेशन’नंतर भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूने आयपीएलमधील अशा प्रकारच्या जल्लोषावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
Ambati Rayudu Criticises Note Trend

Ambati Rayudu Criticises Note Trend

esakal 

Updated on

Ambati Rayudu Criticises Note Trend: आयपीएल (IPL) २०२६ चा हंगाम आता काही दिवसच राहिला आहे. हंगाम सुरू झाल्यापासून एक ट्रेंड सुरू झाल्यासारखाच झाला आहे. विकेट घेतल्यानंतर आणि शतक-अर्धशतक झाल्यानंतर चिठ्ठी काढून जल्लोष करताना खेळाडू हंगामात दिसले. जल्लोष करण्याचा हा प्रकार आता चर्चेचा विषय बनला आहे. उर्वील पटेल, (Urvil Patel) रघू शर्मा(Raghu Sharma) आणि आकाश सिंग यांनी चिठ्ठी सेलिब्रेशन केलं आणि ते सोशल मीडियावर व्हायरल देखील खूप झालं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com