मुंबई

पडघ्यात पहाटे कंटेनर उलटला

CD

पडघा (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पडघा येथे गुरुवारी पहाटे भरधाव कंटेनर उलटल्याची घटना घडली. ही घटना पहाटे घडल्याने जीवितहानी टळली; मात्र कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गावर मुंबईकडून नाशिककडे जाणारा कंटेनर शहापूर-वासिंद मार्गाकडे वळताना पडघ्यात रस्त्यावर उलटला. घटनास्थळ दिवसा नेहमीच गजबजलेले असते. येथे फळविक्रेते, आईस्क्रीम, सरबत व सुकी मच्छी विक्रेते हातगाड्या लावून व्यवसाय करत असतात. अनेक वाहनचालक याच मार्गाने महामार्गावर ये-जा करतात. त्यामुळे ही घटना दिवसा घडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. पहाटे कंटेनर उलटताना मोठा आवाज झाल्याचे आजूबाजूच्या नागरिकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Hospital Bomb Scare : पुणे-हडपसर बॉम्बसदृश प्रकरण : संशयित आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात, 'आरोग्य विभागा'शी काय आहे कनेक्शन?

VD Satheesan Kerala CM : केरळला नवे नेतृत्व; काँग्रेसकडून व्ही. डी. सथीसन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती

ChatGPT ने एका रात्रीत बनवून टाकलं करोडपती! केली 631 अब्ज रुपयांची कमाई, काय होती ट्रिक? पाहा

IPL 2026: विकेट तर गेलीच, पण सोन्याची चैनही पडली! RCB च्या ओपनरसोबत घडला अजब प्रकार अन् मग पडिक्कलने दाखवलं वेळेचं भान

ACB Bribe Arrest : पुण्यानंतर आता नवी मुंबईत 'एसीबी'चा मोठा दणका; सिडकोचे अप्पर जिल्हाधिकारी 22 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत

SCROLL FOR NEXT