IPL 2026: विकेट तर गेलीच, पण सोन्याची चैनही पडली! RCB च्या ओपनरसोबत घडला अजब प्रकार अन् मग पडिक्कलने दाखवलं वेळेचं भान

Padikkal Found Jacob Bethell’s Gold Chain: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात झालेल्या सामन्यात जेकब बेथलची चैन मैदानातच पडली. त्यावेळी पडिक्कलने केलेल्या कृतीने अनेकांची मनं जिंकली.
Devdutt Padikkal Found Jacob Bethell’s Gold Chain | IPL 2026

Devdutt Padikkal Found Jacob Bethell’s Gold Chain | IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2026, RCB vs KKR, Marathi News: बुधवारी (१३ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलच्या ५७ व्या सामन्यात ६ विकेट्सने पराभूत केले.

रायपूरला झालेल्या या सामन्यातील विजयामुळे बंगळुरूने पाँइंट्स टेबलमध्येही अव्वल क्रमांक मिळवला आणि प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्के केले आहे. दरम्यान, या सामन्यात अनेक असे क्षण आले, ज्यांची चर्चा सामन्यानंतर झाली. असाच एक क्षण म्हणजे पडिक्कलने (Devdutt Padikkal) दाखवलेली सजगता.

Devdutt Padikkal Found Jacob Bethell’s Gold Chain | IPL 2026
IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com