ACB Bribe Arrest : पुण्यानंतर आता नवी मुंबईत 'एसीबी'चा मोठा दणका; सिडकोचे अप्पर जिल्हाधिकारी 22 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत

ACB Arrests CIDCO Officer in Navi Mumbai Bribery Case : शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांना अटक केल्याने सरकारी यंत्रणेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Navi Mumbai CIDCO Scam

Navi Mumbai CIDCO Scam

esakal

Updated on: 

नवी मुंबई : राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) सुरू असलेल्या कारवाईच्या मालिकेत आणखी एक मोठी कारवाई समोर आली आहे. नवी मुंबईतील सिडको (CIDCO) कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला २२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात (Navi Mumbai CIDCO Scam) आली आहे. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Satara Shahupuri Police Bribe Case
Raigad Zilla Parishad Yogesh Bhasme ₹1.5 lakh bribe
Sangli ACB trap exposes a ₹50,000 bribe case
Chiplun Mandal Officer bribe case
Marathi News Esakal
www.esakal.com