मुंबई

वसईत ११२ जणांचे रक्तदान

CD

वसईत ११२ जणांचे रक्तदान
विरार (बातमीदार)ः वसईतील प्रेमांजली गायन मंडळ, विजयी रक्तपेढीच्या सहकार्याने उपवासकालीन रक्तदान शिबिर सकाळी ९ ते दुपारी ३ या कालावधीत घेण्यात आले होते. या शिबिराची सुरुवात संत पिटर चर्च कोळीवाडा वसईचे धर्मगुरु रेव्ह. फादर डॉ. रमेश डिसुझा, सेंट ऍंथोनी कॉन्व्हेंटच्या प्रायमरी स्कूलच्या प्रिन्सिपल सिस्टर जेनेट यांच्या प्रार्थनेने झाली. यावेळी शिबिरात ११२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

RCB vs SRH Live : ११ षटकार, ९ चौकार... पुण्यात ३९ चेंडूंत शतक ठोकणाऱ्या फलंदाजाचे SRH कडून पदार्पण, कोण आहे Salil Arora?

Akola News : ‘ई-गव्हर्नन्स’मध्ये अकोला एसपी कार्यालयाला तृतीय क्रमांक; मुख्यमंत्र्यांच्याहस्ते एसपी अर्चित चांडक यांचा गौरव

Pune News: हॉटेल मालकांनो सावधान! गॅस टंचाईच्या नावाखाली जादा पैसे घेणं पडणार महागात; 'सीसीपीए'ने काढला कारवाईचा बडगा.

महिलेनं थेट मुख्यमंत्र्यांना आलिंगन देत गालावर KISS केलं, रॅलीतला VIDEO VIRAL

RCB vs SRH Live : रजत पाटीदारने टॉस जिंकला, दोन नव्या चेहऱ्यांना दिली संधी; कोण आहे Abhinandan Singh?

SCROLL FOR NEXT