मुंबई

तायक्वांदोमध्ये पनवेलच्या निहालने पटकावले कांस्य पदक

CD

तायक्वांदोमध्ये पनवेलच्या निहालने पटकावले कांस्य पदक
पनवेल, ता. २८ ः पंजाब येथे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या निहाल भोईरने याने कांस्य पदक जिंकले. पुरुषांच्या ८० किलो वजनी गटात त्याने ही कमगिरी केली. याच स्पर्धेत श्रीजय भगत हा पहिल्या आठमध्ये आला आहे. या कामगिरीसाठी निहालचे सर्वत्र कौतूक होत आहे. या खेळाडूचे नगरसेविका दर्शना भोईर, निलेश सोनवणे, तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप ओंबासे, सरचिटणीस अमजदखान पठाण, डॉ. प्रसाद कुलकर्णी आणि पनवेल शहर तायक्वांडो असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा भगत, सचिव संजय भोईर, हेमंत कोळी, संदीप भगत, वीर तायक्वांडो असोसिएशन ऑफ पनवेलचे अध्यक्ष हरेश्वर भगत, सदस्य निखिल भोईर यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT