मुंबई

पत्नीची हत्या करणाऱ्याला कोठडी

CD

पत्नीची हत्या करणाऱ्याला कोठडी
पडघा, ता. २९ (बातमीदार)ः भिवंडी तालुक्यातील वाहुली गावाच्या हद्दीत घरगुती भांडणातून पत्नीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीला भिवंडी न्यायालयाने ३० मार्च पर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले आहेत.
भिवंडी तालुक्यातील वाहुली गावाच्या हद्दीतील कासपाडा येथे राहणाऱ्या निर्मला गोरखनाथ वाघे (२७ ) यांची किरकोळ कारणावरून निर्जन स्थळी नेऊन गळा आवळुन हत्या करण्यात आली होती. पडघा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. तर आरोपी गोरखनाथ वाघेवर (२५) पडघा पोलिस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Patil on Jayant Patil : सांगली-पेठ रस्ता न करणारे ‘शक्तिपीठ’ महामार्गावर बोलत आहेत, चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांचा घेतला समाचार

स्वानंदी समरला मनातलं सांगणार? झी मराठीची 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेची प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, 'किती क्यूट...'

Latest Marathi News Live Update : वाशिम शहरात पाटणी चौकात दुसरी चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद

Delhi Crime News : दिल्ली पुन्हा हादरली! उभ्या असलेल्या स्लीपर बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; चालक-वाहकाला अटक, निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती?

Devendra Fadnavis Bullet Ride : देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधानभवनात, इंधन बचतीसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT