मुंबई

धारावीत रहिवाशांना अपात्र केल्याची माहिती निराधार

CD

धारावीत रहिवाशांना अपात्र
केल्याची माहिती निराधार
‘एनएमडीपीएल’चा दावा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या धारावीतील सर्वेक्षणादरम्यान सुमारे ९६ टक्के रहिवाशांना अपात्र ठरवल्याचा दावा निराधार असल्याचा दावा नवभारत मेगा डेव्हलपर्सने (एनएमडीपीएल) केला आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन केलेली एसपीव्ही (स्पेशल पर्पज व्ह‍ेईकल) म्हणून कार्यरत असणाऱ्या एनएमडीपीएलच्या मते, धारावीतील स्थानिकांत कोणत्याही प्रकारचे भीतीचे वातावरण नसून केवळ मोजक्या स्वार्थी लोक सर्वेक्षणात अडथळा आणण्यासाठी अफवा पसरवत आहेत. अद्यापही सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच याबाबतची अंतिम यादी (परिशिष्ट-२) शासनाच्या निकषांनुसार अतिशय पारदर्शक पद्धतीने प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे अपुऱ्या माहितीच्या आधारे पात्रतेबाबत केले जाणारे आरोप ही निराधार आणि तथ्यहीन आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT