मुंबई

किशोर शिवदे यांचा सन्मान

CD

किशोर शिवदे यांचा सन्मान
कासा (बातमीदार)ः डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा धरमपूर बेलकरपाडा येथील प्रमुख शिक्षक किशोर शिवदे यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल घेत ‘सोवो इंडियन डेव्हलपमेंट फाउंडेशन’तर्फे प्रभावी शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बांधघर, कासा, सायवन येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिवदे १५ वर्षांपासून सातत्याने कार्य करत आहेत.

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

IPL 2026, RR vs CSK: राजस्थानच्या तिखट माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज हतबल; पण ओव्हर्टनच्या खेळीनं १२० धावा पार

Punjab Mail : ११४ वर्षांची परंपरा जपत ‘पंजाब मेल’ नव्या रूपात रुळांवर

SCROLL FOR NEXT