IPL 2026, RR vs CSK: राजस्थानच्या तिखट माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज हतबल; पण ओव्हर्टनच्या खेळीनं १२० धावा पार

CSK Post 127 Against Rajasthan Royals: आयपीएल २०२६ स्पर्धेत पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची फलंदाजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना कोलमडली. पण शेवटी जेमी ओव्हर्टनने दिलेल्या झुंजीमुळे चेन्नई सुपर किंग्सला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहचला आले.
RR vs CSK | IPL 2026

RR vs CSK | IPL 2026

Sakal

Updated on

RR vs CSK Marathi News: सोमवारी (३० मार्च) इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेतील तिसरा सामना गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होत आहे.

या सामन्यात पहिला डाव राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) गोलंदाजांनी गाजवला. त्यांनी संपूर्ण सामन्यात वर्चस्व ठेवताना चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. तरी जेमी ओव्हर्टनने (Jamie Overton) जी एकाकी झुंज दिली, त्यामुळे चेन्नईला राजस्थानसमोर १२८ धावांचे लक्ष्य ठेवता आले आहे.

<div class="paragraphs"><p>RR vs CSK | IPL 2026</p></div>
IPL 2026, RR vs CSK: धोनीशिवाय चेन्नई मैदानात, संजू सॅमसनचं पदार्पण, तर जडेजाची राजस्थानसाठी घरवापसी; पाहा प्लेइंग इलेव्हन
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com