IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

CSK Breaks 277-Match Streak: आयपीएल २०२६ मधील पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी भावनिक ठरला आहे. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्सच्या बाबतीत एक घटना घडली आहे.
Chennai Super Kings

Chennai Super Kings

Sakal

Updated on

RR vs CSK Marathi News) इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेतील तिसरा सामना काहीसा भावनिक आहे. इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्सच्या बाबतीत एक गोष्ट घडली आहे.

हा सामना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) राजस्थान रॉयल्सच्या घरच्या मैदानात गुवाहाटीमध्ये खेळत आहेत. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची फलंदाजी अडखळलेली दिसली. त्यांना राजस्थानसमोर केवळ १२८ धावांचेच लक्ष्य देता आले आहे.

<div class="paragraphs"><p>Chennai Super Kings</p></div>
IPL 2026, RR vs CSK: राजस्थानच्या तिखट माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज हतबल; पण ओव्हर्टनच्या खेळीनं १२० धावा पार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com