मुंबई

निराधार आज्जीला मदतीचा हात

CD

निराधार आज्जीला मदतीचा हात
वाणगाव (बातमीदार): डहाणू तालुक्यातील वनई (भट्टी पाडा) येथील आज्जीला पालघरच्या यारी दोस्ती ग्रुपने मदतीचा आधार दिला आहे.
चम्पी उराड्या या महिलेला उतारपणातही उदरनिर्वाहासाठी कष्ट घ्यावे लागत आहेत. पैशांअभावी जीवनावाश्यक वस्तू खरेदी करू शकत नव्हती. याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर ग्रुपमधील सदस्यांनी आजीला किराणा कीट, लुगडे, चटईची मदत आधार दिला आहे.

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

IPL 2026, RR vs CSK: राजस्थानच्या तिखट माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज हतबल; पण ओव्हर्टनच्या खेळीनं १२० धावा पार

Punjab Mail : ११४ वर्षांची परंपरा जपत ‘पंजाब मेल’ नव्या रूपात रुळांवर

SCROLL FOR NEXT