मुंबई

कोपरीत रस्त्यावर ऑईल सांडल्याने वाहतूक विस्कळीत

CD

तेल सांडल्याने वाहतूक विस्कळित

ठाणे, ता. ३० : कोपरी परिसरातील बारा बंगला येथे सोमवारी (ता. ३०) सकाळी सुमारे ९.४८ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर ऑइल सांडल्याने काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही.
कोपरी बारा बंगला परिसरातील बंगला क्रमांक १३ जवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तेल सांडले असल्याची माहिती दीपक म्हात्रे यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. ती माहिती मिळताच वाहतूक पोलिस व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परतेने रस्त्यावर सांडलेल्या तेलावर माती टाकून तो रस्ता सुरक्षित केला. त्यानंतर काही वेळातच वाहतूक सुरळीत झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षेने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT