मुंबई

थोडक्यात बातम्या

CD

जखमी वृद्धाचा मृत्यू
ठाणे : डायघर परिसरात गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या सांगली येथील बाळू शंकर माने (७५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (ता. २५) रात्री पोलिस शिपाई वसंत राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एमडीटीवर माहिती मिळाली. त्यानुसार ते मुंब्रा-पनवेल मार्गावरील सप्तश्रृंगी गेट परिसरात पोहोचले असता, तेथे एक वृद्ध गंभीर जखमी अवस्थेत रक्तबंबाळ होऊन पडलेला आढळला. त्यांना पुढील उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी डायघर पोलिस पुढील तपास करीत आहे.
..............
अवैध दारूविक्रीप्रकरणी एक जण ताब्यात
ठाणे : कासारवडवली पोलिसांनी समतानगर परिसरात अवैध दारूविक्री करणाऱ्या प्रदीप सखाराम शेंडे (३०) याच्यावर कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. समतानगर येथे तो दारूच्या साठ्यासह अवैध विक्री करताना नुकताच आढळून आला. पोलिसांनी तत्काळ छापा टाकून त्याच्याकडील मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT