मुंबई

परप्रांतीय कामगारांची चलबिचल

CD

परप्रांतीय कामगारांची चलबिचल
सिलिंडर मिळत नसल्याने घरी परतण्याच्या मनःस्थितीत
वाडा, ता. ३१ (बातमीदार)ः वाडा तालुक्यात सिलिंडरची तीव्र टंचाई जाणवत आहे. या परिस्थितीमुळे औद्योगिक वसाहतींमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना स्वयंपाक बनवणे कठीण झाल्याने अनेकांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
इराण-अमेरिका युद्धाचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. देशभरात गॅसची टंचाई निर्माण झाली असून, राज्यातही त्याचा परिणाम जाणवत आहे. वाडा तालुक्यातही ५,१९ किलो वजनाचे सिलिंडर मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कंपन्यांमधील परप्रांतीय कामगार अडचणीत सापडला आहे. अनेक कामगार भाड्याने खोली घेऊन राहत असून, पूर्वी सिलिंडर मिळण्यात अडचणी येत नव्हत्या, पण युद्धामुळे आता परिस्थिती अधिक भयावह झाल्याने स्वयंपाक करण्याचा प्रश्न सतावत आहे. त्यामुळे शेकडो कामगार घरचा रस्ता धरण्याच्या मनःस्थितीत आहेत.
--------------------------
उद्योजकांमध्ये भीती
परप्रांतीय कामगार गावाला गेले, तर उद्योगांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. कंपन्याही बंद पडतील, अशी भीती उद्योजक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे कंपनीचे मालक आता गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

Ghodegaon News : घोडेगावच्या पाणी साठवण तलावात बुडून तीन मुले ठार; दहा वर्षिय रिहान शेख बचावला

Team India Schedule: भारताच्या वेळापत्रकात आणखी एक दौरा... वैभव सूर्यवंशीला या संघात नक्की जागा मिळणार

Pune News : पुणे महापालिकेच्या तिजोरीत ५ हजार ३२६ कोटी; मिळकतकरातून २,९८५ कोटी, तर बांधकाम करातून २,३४१ कोटी

SCROLL FOR NEXT