मुंबई

पथविक्रेता निवडणुकीच्या निकालांची घोषणा

CD

पथविक्रेता निवडणुकीच्या निकालांची घोषणा
विरार, ता.३१(बातमीदार)ः वसई-विरार शहर महापालिका अंतर्गत नगर पथविक्रेता समिती सदस्यांसाठी रविवारी मतदान झाले होते. या मतदान प्रक्रियेत २,५०१ मतदारांनी दिलेल्या मतांच्या जोरांवर पाचजण विजयी झाले आहेत.
मतमोजणी प्रक्रियेअंती सर्वसाधारण (पुरुष) संवर्गातील २ जागांकरिता झालेल्या निवडणुकीत आकाश गुप्ता ८२५, नीलेश तेलंगे ५७९ मते मिळवून विजयी झाले. सर्वसाधारण (महिला राखीव) संवर्गातील जागेसाठी रुपाली पवार यांना १,०६३ मते मिळाली. तसेच इतर मागास वर्ग संवर्गात राजन म्हात्रे १,२६१ मतांमी विजयी झाले. तत्पूर्वी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी केवळ संतोष वनमाळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच अ.ज., अल्पसंख्याक व दिव्यांग महिला राखीव प्रवर्गासाठी अर्ज आले नसल्याने निवडणूक झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT