मुंबई

परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

CD

परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय
बोईसर (वार्ताहर): किराट विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादितच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलला कौल मिळाला असून तब्बल आठ उमेदवार विजयी झाले. या निकालामुळे सोसायटीत बदलाची नांदी झाल्याचे मानले जात आहे. विजयी उमेदवारांमध्ये अधिकारी भूषण हिराजी, अधिकारी संजय मोहनराव, आंबेकर प्रितम रवींद्र (सर्वसाधारण व इतर मागास प्रवर्ग), गवली सुभाष वामन, पावडे जगदीश वामन, वरठा गणेश सुकऱ्या (अनुसूचित जाती/जमाती) तसेच आंबेकर रंजना रविंद्र (राखीव महिला) यांचा समावेश आहे. यावेळी विजयानंतर परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांनी पारदर्शक कारभार, सोसायटीच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांकडे सिबील मागू नये, कर्ज द्यावं; मुख्यमंत्र्यांचे बँकांना आदेश, कर्जमाफीवरही झाली चर्चा

Sharad Pawar Group Leader Arrested : पुण्यात शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला अटक, सोशल मीडियावर पोस्ट करत मांडली भूमिका

Honor Killing: हिंदू मुलाशी मोबाईलवर बोलल्याचा राग; बापाने अल्पवयीन मुलीचे केले सहा तुकडे, रेल्वेत सापडले अवयव

'मोठ्याने सॉरी म्हणा...' भडकलेल्या सलमानची पापाराझींनी मागितली माफी, भाईजान फिरकी घेत म्हणाला... Viral Video

माझ्यावर पुन्हा राग काढायला तयार राहा... परत येतेय छोट्या पडद्यावरील गाजलेली खलनायिका, कोणत्या मालिकेत दिसणार

SCROLL FOR NEXT