मुंबई

सिलिंडरसाठी एआयएमआयएमचे आंदोलन

CD

सिलिंडरसाठी एआयएमआयएमचे आंदोलन
विरार, ता.३१ (बातमीदार)ः वसई-विरार शहरात घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणातील गोंधळाविरोधात एआयएमआयएमने ठिय्या आंदोलन केले. शासन-प्रशासनाकडून गॅसची कोणतीही कमतरता नसल्याचे सांगताना प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य सिलिंडर मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही गॅस एजन्सी, अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात काळाबाजार करून कोट्यवधींचा भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. तसेच वसई-विरारमधील सर्व गॅस एजन्सींची सखोल चौकशीची मागणी देखील केली आहे. याच अनुषंगाने अम्मार अब्दुल्लाह पटेल यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर युवा अध्यक्ष मुस्तफा उद्दीन, इकबाल शेख, गुलजार शेख, कारी हनीफ, मतीन भाई उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT