मुंबई

कनिष्ठ अभियंता श्रद्धा बोऱ्हाडे यांना पोलिस कोठडी

CD

कनिष्ठ अभियंता श्रद्धा बोऱ्हाडे यांना पोलिस कोठडी
मुरूड, ता. १ (बातमीदार) : मुरूड सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता श्रद्धा बोऱ्हाडे यांना अडीच लाखांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले होते. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. एका कंत्राटदाराने मुरूड शहराजवळ असणाऱ्या एकदरा, राजपुरी, खोकरी येथील गावातील रस्त्यालगत स्लॅब ड्रेनचे काम पूर्ण केले होते. हे काम पूर्ण झाल्यावर पूर्ण बिल अंदाजपत्रकसह तयार करून देण्याकरिता बोऱ्हाडे यांनी तक्रारदाराकडे प्रथम तीन लाख मागितले. तडजोडत दोन लाख पन्नास हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने अलिबाग येथील लाचलुचपत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. यानंतरही कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Amba Ghat Closed : कोल्हापुरातून कोकणात जाणारा आणखी एक मार्ग राहणार बंद, आंबा घाटात गॅस टँकर पलटला

Maharashtra Politics: अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; चार महिन्यांनंतरही निर्णय रखडला, खाते परत मिळवण्यासाठी पक्ष आक्रमक

Indian Railways Hydrogen Train: देशातील पहिला प्रयोग हरियानात! डिझेलविना, प्रदूषणविरहित धावणार हायड्रोजन रेल्वे; रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

SCROLL FOR NEXT