मुंबई

तटकरे तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची लक्ष्मी ऑर्गॅनिकमध्ये निवड

CD

तटकरे तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची लक्ष्मी ऑरगॅनिकमध्ये निवड

रोहा, ता. १ (बातमीदार) : कोलाड गोवे येथील श्रीमती गीता द. तटकरे तंत्रनिकेतनमधील केमिकल व इलेक्ट्रिकल शाखेतील ११ विद्यार्थ्यांची महाड येथील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये निवड झाली आहे. कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये लेखी परीक्षा व वैयक्तिक मुलाखतीत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. यामध्ये केमिकल नऊ व इलेक्ट्रिकल दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तंत्रनिकेतनतर्फे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे ट्रस्टचे विश्वस्त संदीप तटकरे, रजिस्ट्रार अजित तेलंगे, प्राचार्य विपुल मसाल व शिक्षकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Beed : १० वर्षांपासून फरार पण, प्रचारसभांमध्ये सहभाग; अखेर शिवसेनेच्या बड्या नेत्याला बीडमधून उचललं

टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला गेला! Mumbai Indians स्टारने इतिहास रचला, जगातील पहिला असा संघ ज्याने...

दिल्ली जिंकणारे शिंदे जोतिबासमोर व्हायचे नतमस्तक; जाणून घ्या अभिमानाची कथा

'शेम टू शेम'चित्रपटात साकारलेला लक्ष्मीकांत यांचा डुप्लिकेट; मालिकेत दररोज पाहता, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?

'या' राशीच्या महिलांपासून चार हात लांबच राहा! इतक्या भांडकुदळ असतात की...

SCROLL FOR NEXT