मुंबई

इन्फिनिटी फाऊंडेशनचा ११ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

CD

इन्फिनिटी फाउंडेशनचा वर्धापनदिन उत्साहात
पनवेल (बातमीदार) ः इन्फिनिटी फाउंडेशनचा ११ वा वर्धापनदिन सोहळा रविवारी (ता. २९) उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील तसेच मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली. याप्रसंगी नगरसेविका राजेश्री वावेकर, सिनेट सदस्य मयुरेश नेटकर, डॉ. हिना सामनाई, निशा नायर, सगीरा शाफिक, डॉ. सीमा कांबळे यांची उपस्थिती लाभली. या वेळी इन्फिनिटी फाउंडेशन संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा सादर करण्यात आला. या सोहळ्यात संस्थेच्या संस्थापक सदस्य वैशाली सरदेशपांडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या मॅनेजिंग कमिटी सदस्यांना नियुक्तिपत्रांचे वितरण करण्यात आले. यासोबतच विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना सल्लागार समिती सदस्य म्हणून निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी माजी सभागृह नेते व नगरसेवक परेश ठाकूर हस्ते इन्फिनिटी फाउंडेशनच्या संकेतस्थळ व ई-बुकचे लोकार्पण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

पोलिस आयुक्तांचे आवाहन..! गुन्हा दाखल झाल्यावर उद्‌ध्वस्त होईल भविष्य; ‘डीजे’ला कोणालाही नसणार परवानगी, वाचा...

KKR vs SRH Live : भाई, नेमकं RUN OUT कोण झालं? अंगकृश रघुवंशीला मलिंगाकडून धक्काबुक्की; पुढच्याच चेंडूवर झाला कांड...

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

SCROLL FOR NEXT