

Vaibhav Sooryavanshi World Record
Sakal
Vaibhav Sooryavanshi Record Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रविवारी (२४ मे) राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला ३० धावांनी पराभूत केले आणि प्लेऑफमध्येही प्रवेश मिळवला.
राजस्थान आणि मुंबईचा हा अखेरचा साखळी सामना होता. आता राजस्थान एलिमिनेटर सामन्यात खेळताना दिसेल. या सामन्यादरम्यान १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने मोठा विश्वविक्रम केला आहे.