मुंबई

रोहा तालुका शिवसेना कार्यकारणी बरखास्त

CD

रोहा तालुका शिवसेना कार्यकारणी बरखास्त
जिल्हा प्रमुख राजा केणी यांची घोषणा; नव्या कार्यकारणीची लवकरच नियुक्ती
रोहा, ता.२ (बातमीदार) : रोहा अष्टमी नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकांतील अपयशाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) रोहा तालुका कार्यकारणी बरखास्त करण्याची घोषणा जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी केली. येत्या आठ ते दहा दिवसांत नवी कार्यकारणी जाहीर केली जाणार आहे.
नगरपालिका निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने सेनेला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर तत्कालीन तालुका प्रमुख मनोजकुमार शिंदे यांनी राजीनामा दिला होता. संघटना बळकट करण्यासाठी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, उपजिल्हा प्रमुख मनोज शिंदे यांनी माझा पदावरून हटविण्याशी संबंध नाही, असे सांगत लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचे नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

पोलिस आयुक्तांचे आवाहन..! गुन्हा दाखल झाल्यावर उद्‌ध्वस्त होईल भविष्य; ‘डीजे’ला कोणालाही नसणार परवानगी, वाचा...

KKR vs SRH Live : भाई, नेमकं RUN OUT कोण झालं? अंगकृश रघुवंशीला मलिंगाकडून धक्काबुक्की; पुढच्याच चेंडूवर झाला कांड...

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

SCROLL FOR NEXT