मुंबई

उमादेवी यात्रा उत्सव संपन्न

CD

उमराळेत यात्रोत्सव
उमादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

वसई, ता. २ (बातमीदार) ः नालासोपारा पश्चिम येथील उमराळे गावातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या उमादेवी मंदिरात होमहवन, यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी देवीचे दर्शन घेण्यासाठी तसेच यात्रेचा आनंद घेण्यासाठी गर्दी केली होती.
वसई, विरार, नालासोपाऱ्यासह अन्य भागातील भाविक उमादेवी मंदिरात दर्शनासाठी आले होते. होम करण्यासाठी अनिकेत, त्यांच्या पत्नी अदिती यांना मान देण्यात आला होता. याप्रसंगी वसई-विरार शहर पालिकेचे उपमहापौर मार्शल लोपीस, विरोधी पक्षनेता मनोज पाटील, उमादेवी मंदिर सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक उपक्रम हाती घेतात. आरोग्याच्या दृष्टीने शिबिरे आयोजित केली जातात. यात्रेच्या दरम्यान भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला, असे मंदिराचे सचिव चिंतामण नाईक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: तीन बॅट, तिनदा रिजेक्ट अन् मग अंपायरलाच कळाली चूक; आयुष म्हात्रेच्या बॅटवरून मैदानात गोंधळ, नेमकं काय घडलं

Mayor Manjusha Nagpure : पुणे महापालिका ॲक्शन मोडमध्ये! शहर तुंबल्यानंतर महापौरांनी प्रशासनाला घेतले फैलावर, 'या' 227 ठिकाणांसाठी नवा प्लॅन

Mahakal the Master of time: जगाची वेळ बदलणार का? उज्जैनमधून 'महाकाल टाइम'चा नवा दावा, ग्रीनविचला आव्हान!

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु !'सावनी रेकॉर्डझ्' या म्युझिक लेबलची घोषणा; पहिलं गाणंही केलं रिलीज

SCROLL FOR NEXT