

Congress Corporators Not Reachable vidarbha bjp
esakal
Legislative Council politics Maharashtra : भाजप आमदार बंटी भांगडिया यांनी काँग्रेसच्या ‘नॉट रीचेबल’ नगरसेवकांवरून सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना विविध आरोप फेटाळून लावले. “मला देखील प्रसारमाध्यमांतूनच कळले की काँग्रेसचे ५० ते ६० नगरसेवक नॉट रीचेबल आहेत. मी काही काँग्रेसचा नेता नाही आणि त्यांच्या नगरसेवकांना सांभाळण्याची जबाबदारीही माझी नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.