मुंबई

बोईसरमध्ये जुन्या वादातून युवकावर हल्ला

CD

जुन्या वादातून युवकावर हल्ला
बोईसर (वार्ताहर): जुन्या वादाच्या रागातून तिघांनी एका युवकावर लाकडी बांबूने हल्ला केल्याची घटना बोईसरमधील अवधनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
अवधनगर येथील सलमान स्वीट दुकानासमोर बुधवारी (ता.१) रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी सलमानसोबत माजिद अब्दुल शाह, साजिद अब्दुल शाह, त्यांच्या लहान भावाचा किरकोळ वाद झाला होता. याच रागातून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाकडी बांबूने मारहाण केली होती. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८ (१), ३५२, ३५१ (२), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

SCROLL FOR NEXT