मुंबई

अष्टमी मुस्लिम समाज अध्यक्षपदी म.शफी पन्सारी यांची बिनविरोध निवड

CD

अष्टमी मुस्लिम समाज अध्यक्षपदी मोहम्मद शफी पन्सारी यांची बिनविरोध निवड
रोहा, ता. ३ (बातमीदार) ः रोहे शहरातील अष्टमी मुस्लिम समाज अध्यक्षपदी मोहम्मद शफी अल्लीमिया पन्सारी यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अष्टमी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमीर कर्जिकर यांनी आपल्या प्रकृतीच्या कारणामुळे पदाचा राजीनामा दिल्याने बुधवारी (ता. १) अष्टमी मस्जिद हॉलमध्येही प्रक्रिया पार पडली. या बैठकीत जुनी कार्यकारणी बरखास्त करुन पुढील पाच वर्षांकरिता नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. उपाध्यक्ष जमीर अहमद कर्जिकर व उपाध्यक्ष मुबीन उमर दळवी, खजिनदार म्हणून यासीन अल्लीमिया पानसरे, सचिवपदी समीर चोलडेकर, सहसचिवपदी इम्तियाज रोशन दर्जी तर सदस्यपदी इरफान इस्माईल दर्जी, शाहनवाज उमर नागोठकर, राहील करिम नागोठकर, अकील अ.रहीमान फौजे, साजिद शरफुद्दीन किरकिरे, मोआजम मकबूल नाडकर, सऊद अ. कादीर बंद्री, मारुफ मोआजम कबले, मुखत्यार हुसेनमिया शेटे, कासीम अजीज खलिफे, अरबाज बशीर खान यांची निवड करण्यात आली. या वेळी मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

Chandoli Dam Tourists : चांदोली धरणावर दारू पिऊन धिंगाणा घालताय? सावधान! पोलिस, धरण प्रशासन ॲक्शन मोडवर; मद्यधुंद पर्यटकांवर अंकुश

Ambenali Ghat Accident : महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना ! स्कॉर्पियो ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

SCROLL FOR NEXT