मुंबई

कारणे दाखवा नोटीसकडे दुर्लक्ष; चार शिक्षकांविरोधात गुन्हे दाखल

CD

चार शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) ः उल्हासनगर महापालिकेतील निवडणूक प्रक्रियेत मोठी बेपर्वाई समोर आली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून कामात कसूर झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी सहाय्यक आयुक्त विशाल कदम यांनी चार शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. विशाल कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १४१ उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात नियुक्त करण्यात आलेल्या चार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात मोठी कसूर केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात चार शिक्षकांचा समावेश असून, त्यांना उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडून वारंवार कारणे दाखवा नोटीस देऊनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच निवडणुकीसंदर्भातील बैठकांनाही गैरहजर राहिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT