मुंबई

मठ परिसरात विषारी कोब्रा

CD

अंबरनाथ (वार्ताहर) : येथील स्वामी समर्थ महाराज मठात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दोन फुटी विषारी कोब्रा साप दिसल्याने खळबळ उडाली. मठ परिसरातील अण्णा मस्के यांनी प्रसंगावधान राखत त्वरित सर्पमित्र प्रकाश गोहिल यांना संपर्क साधला. गोहिल तत्काळ घटनास्थळी दाखल होत सापाला पकडून बाटलीत सुरक्षित ठेवले. त्यानंतर त्या कोब्राला हानी न पोहोचवता जवळच्या जंगलात सोडण्यात आले. घटनेमुळे काही काळ मठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सर्पमित्राच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रिवा-हैद्राबाद रेल्वे आता बल्लारशामार्गे धावणार; विदर्भातून तेलंगणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा...

Dilip Walse Patil: मंचर परिसरात विद्यार्थ्यांसाठी फिनिशिंग स्कूल लवकरच सुरू होणार: दिलीप वळसे पाटील यांची घोषणा, केवळ गुण नव्हे, कौशल्यही महत्त्वाचे

Paithan News: गेवराई बुद्रुक येथे २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; विषारी औषध प्राशनाचा प्राथमिक संशय, पैठण तालुक्यातील धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील एका घरात आग, एका मुलाचा मृत्यू

Supa kidnapping case: सुपा परिसरात थरारक घटना; २३ वर्षीय शेतकऱ्याचे अपहरण करून दिवे घाटात नेऊन मारहाण, अंधाराचा फायदा अन् सुटका..

SCROLL FOR NEXT