मुंबई

मुंबई अहमदाबाद महामार्गावर मस्तान नाका भागात कारची काच फोडून रोकड लंपास

CD

कारची काच फोडून रोकड लंपास
मनोर, ता. ५ : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाका परिसरात दिवसाढवळ्या रस्त्यालगत उभ्या कारची काच फोडून चोरट्याने २२ हजारांची रोकड लंपास केली. वाडा तालुक्यातील नाणे सांगे येथील रहिवासी डॉ. राहुल पाटील यांच्या कारची काच फोडून रोकड लंपास झाली. याप्रकरणी मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करीत आहेत. मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Pune: ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील मुख्याध्यापिका मनीषा हवालदार निलंबित; सीबीआयची कारवाई

India Pakistan Border Security : पाकिस्तान, बांगलादेश सीमेवर ६ हजार किमीची भींत, शत्रुला रोखण्यासाठी गृहमंत्री अमित शाहांकडून नव्या प्रकल्पाची घोषणा

Narendra Modi: ''लोकांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप नको'', मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

SRH vs RCB Live: रसिख दारच्या 'यॉर्कर'ने ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवला, विराट कोहली कसला पेटला... सेलिब्रेशन एकदा पाहाच Video

IPL 2026 : KKR ला मोठा धक्का! सर्वाधिक धावा करणारा फलंदाज स्पर्धेतून बाहेर; प्ले ऑफच्या शर्यतीत आता तग कसा धरणार?

SCROLL FOR NEXT